Chandrapur Outbreak Corona: कोरोना विषाणूचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस बाधित रुग्णांची संख्या देखील वाढत आहे हा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात आरटीपीसीआर तपासण्या मोठ्या प्रमाणात वाढवाव्यात अशा सूचना केंद्रीय आरोग्य पथकाने जिल्हा प्रशासनाला दिल्या. चंद्रपूर महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रशासनाच्या कोरोना नियोजनाची पाहणी व केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक चंद्रपुरात दाखल झाले आहे. Read Also: राज्य में 10 वीं और 12 वीं की परीक्षा छूट गई तो क्या होगा? वर्षा गायकवाड़ द्वारा दी गई महत्वपूर्ण जानकारी
Chandrapur Outbreak Corona: कोरोना नियोजनाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य पथक चंद्रपुरात दाखल | Batmi Express Marathi
Chandrapur Outbreak Corona: कोरोना विषाणूचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस बाधित रुग्णांची संख्या देखील वाढत आहे हा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात आरटीपीसीआर तपासण्या मोठ्या प्रमाणात वाढवाव्यात अशा सूचना केंद्रीय आरोग्य पथकाने जिल्हा प्रशासनाला दिल्या. चंद्रपूर महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रशासनाच्या कोरोना नियोजनाची पाहणी व केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक चंद्रपुरात दाखल झाले आहे. Read Also: राज्य में 10 वीं और 12 वीं की परीक्षा छूट गई तो क्या होगा? वर्षा गायकवाड़ द्वारा दी गई महत्वपूर्ण जानकारी
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.