Gadchiroli Corona Updates: आज जिल्हयात 269 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 72 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 12100 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 10585 वर पोहचली. तसेच सद्या 1389 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 126 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.