Yavatmal Corona Outbreak: गत 24 तासात जिल्ह्यात 643 जणांनी कोरोनावर मात केली असून 627 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर आठ जणांचा मृत्यु झाला. कोरोनातून बरे झालेल्या व वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 643 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. Read Also: राज्य में 10 वीं और 12 वीं की परीक्षा छूट गई तो क्या होगा? वर्षा गायकवाड़ द्वारा दी गई महत्वपूर्ण जानकारी
Yavatmal Corona Outbreak: जिल्ह्यात 627 नव्याने पॉझेटिव्ह; आठ जणांचा मृत्यु - 643 जण कोरोनामुक्त | Batmi Express Marathi
Yavatmal Corona Outbreak: गत 24 तासात जिल्ह्यात 643 जणांनी कोरोनावर मात केली असून 627 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर आठ जणांचा मृत्यु झाला. कोरोनातून बरे झालेल्या व वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 643 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. Read Also: राज्य में 10 वीं और 12 वीं की परीक्षा छूट गई तो क्या होगा? वर्षा गायकवाड़ द्वारा दी गई महत्वपूर्ण जानकारी
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.