Satara Live: सातारा जिल्ह्यामध्ये कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाने दि. 14.4.2021 रोजीच्या संध्याकाळी 8.00 वा.पासून ते दि. 1.5.2021 रोजीच्या सकाळी 7.00 वाजेपर्यंत संपुर्ण राज्यामध्ये संचारबंदी (कलम 144) जाहिर करुन, राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापान, दुकाने, हॉटेल्स, बार, चित्रपटगृहे, नाट्यगृहे बंद करण्यात आलेले असून, चित्रिकरणावरही कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत. Read Also: Maharashtra Board Exams 2021: महाराष्ट्र बोर्डाने दहावी आणि बारावी 2021 ची परीक्षा पुढे ढकलली
$ads={1}
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.