'
30 seconds remaining
Skip Ad >

Gadchiroli Corona Updates: जिल्ह्यात कोरोना मृत्यूचा सिलसिला सुरूच; आज 328 पॉसिटीव्ह, नऊ मृत्यू | Batmi Express Marathi

0

Gadchiroli Corona Updates,Gadchiroli Corona News,Gadchiroli News,गड़चिरोली कोरोना अपडेट

Gadchiroli Corona Updates:

आज जिल्हयात 328 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 145 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 13585 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 11068 वर पोहचली. तसेच सद्या 2343 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 174 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.

$ads={1}

Gadchiroli Corona Deaths Updates: 9

आज 9 नवीन मृत्यूमध्ये गडचिरोली तालुक्यातील अमिर्झा येथील 72 वर्षीय व 50 वर्षीय दोन महिला, कानचपूर ता. मुलेचरा 43 वर्षीय पुरुष, रेड्डी गोडावून गडचिरोली 46 वर्षीय पुरुष, गोकूल नगर गडचिरोली 55 वर्षीय पुरुष, वनश्री कॉलनी गडचिरोली 58 वर्षीय महिला , मानगडा ता. आरमोरी 68 वर्षीय महिला, पिंपलगांव ता. लाखानदूर जिल्हा भंडारा 65 वर्षीय पुरुष, शारदा कॉलनी ता. ब्रम्हपूरी जिल्हा चंद्रपूर येथील 59 वर्षीय पुरुष इ.चा मृत्यूमध्ये समावेश आहे.

Gadchiroli Corona % :

जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.47 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 17.25 टक्के तर मृत्यू दर 1.28 टक्के झाला.

Gadchiroli Corona New Updates:

नवीन 328 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 145, अहेरी तालुक्यातील 32, आरमोरी 24, भामरागड तालुक्यातील 23, चामोर्शी तालुक्यातील 19, धानोरा तालुक्यातील 06, एटापल्ली तालुक्यातील 14, कोरची तालुक्यातील 07, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 14, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 3, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 8 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 28 जणांचा समावेश आहे.

Gadchiroli Corona Free Updates:

आज कोरोनामुक्त झालेल्या 145 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 35, अहेरी 14, आरमोरी 07, भामरागड 21, चामोर्शी 22, धानोरा 06, एटापल्ली 01, मुलचेरा 05, सिरोंचा 07, कोरची 05, कुरखेडा 07, तसेच वडसा 15 येथील जणाचा समावेश आहे. तर इतर जिल्हयातील बाधितामध्ये 5 जणांचा समावेश आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×