SSC Result 2024 - [Live]

Designed, Developed and Hosted by Be Media & Exam Helper

SSC RESULT WILL BE ANNOUNCED On 27 May at 1 PM 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) 10वीचा निकाल किंवा SSC परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर सोमवार , दिनांक 27/05/2024 रोजी दुपारी 01.00 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येईल.

1 मार्च ते 26 मार्च 2024 दरम्यान 10वीची परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षी 16 लाख 9 हजार 444 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिलीये. या परीक्षेचा निकाल कधी लागणार (10th SSC Result 2024) याची प्रतीक्षा आहेच. महाराष्ट्र बोर्डच्या mahresult.nic.in आणि mahahsscboard.in. या वेबसाईटवर जाऊन निकाल चेक करता येणार आहे. Exam Helper आणि बातमी एक्सप्रेस च्या वेबसाईटवरही हा निकाल पाहता येणार आहे.

Latest News:







टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.