आरमोरी (गडचिरोली) : रंगपंचमीच्या उत्सवाच्या दिवशीच एका २६ वर्षीय तरुणाचा वैनगंगा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवार, ३ मार्च रोजी दुपारी सुमारे १२ वाजता घडली. ही घटना आरमोरी–गांगलवाडी टी-पॉईंट जवळील वैनगंगा नदी घाटावर घडली.
आरमोरी: रंगपंचमीच्या दिवशी वैनगंगेत २६ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू | Batmi Express
आरमोरी (गडचिरोली) : रंगपंचमीच्या उत्सवाच्या दिवशीच एका २६ वर्षीय तरुणाचा वैनगंगा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवार, ३ मार्च रोजी दुपारी सुमारे १२ वाजता घडली. ही घटना आरमोरी–गांगलवाडी टी-पॉईंट जवळील वैनगंगा नदी घाटावर घडली.

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.