महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) आज बारावीच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) चा निकाल दुपारी एक वाजता जाहीर केला. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून अधिकृत वेबसाइट - mahahsscboard.in, hscresult.mkcl.org आणि results.digilocker.gov.in वर निकाल पाहता येतील.
या वर्षी, राज्यभरात
एकूण उत्तीर्णतेचे प्रमाण 91.88% आहे. तर नागपूर विभागाचा उत्तीर्णतेचा दर 90.52 %
नोंदवला गेला, जो इतर
अनेक विभागांपेक्षा जास्त आहे परंतु राज्याच्या सरासरीपेक्षा कमी लागला आहे.
विभागनिहाय ठळक टक्केवारी:
पुन्हा एकदा, बारावीच्या
परीक्षेत मुलींनी मुलांपेक्षा जास्त यश मिळवले: