वडसा (गडचिरोली): वडसा शहराच्या गांधी वार्ड येथे एका 46 वर्षीय इसमाने स्वतःच्याच दुकानात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज, रविवार 15 डिसेंबरच्या दुपारी 2 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव उमेश महादेव सिंगाडे (वय 46 वर्षे) रा.गांधीवार्ड वडसा ,ता.वडसा अस आहे. (Wadsa Suicide)
वडसा : 46 वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्या | Batmi Express
वडसा (गडचिरोली): वडसा शहराच्या गांधी वार्ड येथे एका 46 वर्षीय इसमाने स्वतःच्याच दुकानात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज, रविवार 15 डिसेंबरच्या दुपारी 2 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव उमेश महादेव सिंगाडे (वय 46 वर्षे) रा.गांधीवार्ड वडसा ,ता.वडसा अस आहे. (Wadsa Suicide)
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.