⛔ ब्रह्मपुरीतील तरुण युवक आणि युवतींनो सिम फक्त ऑफिसिअल स्टोर वरूनच घ्या..ऑफर च्या नावाखाली तुमच्या नावावर दुसरी सिम ऍक्टिव्ह केली जात आहे. त्या सीम च गैर वापर केल जाऊ शकते.. मुलीनो तुमच नंबर लिक केल जाऊ शकते आणि गोळा सुद्धा केल जाऊ शकते. - बातमी एक्सप्रेस जाहीर सूचना

तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Big News: अहेरी येथील तलाठी आणि आर. आय अडकले एसीबीच्या जाळ्यात | Batmi Express

Gadchiroli,Gadchiroli Live News,Gadchiroli News,Gadchiroli Today,Gadchiroli News IN Marathi,Aheri,

Gadchiroli,Gadchiroli  Live News,Gadchiroli News,Gadchiroli Today,Gadchiroli News IN Marathi,Aheri,

गडचिरोली: तालुक्यातील महागाव येथील तलाठी वेंकटेश जेल्लेवार आणि आर.आय केवळ 9 हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याच्या आरोपात आज दुपारी एसीबीच्या जाळ्यात अडकले असून याबाबत गडचिरोली येथील एसीबीला संपर्क साधले असता सदर घटनेला दुजोरा दिले मात्र माहिती देण्यास टाळाटाळ केले . 

सविस्तर वृत्त असे कि फिर्यादी कडून फेरफार करण्यासाठी 9 हजार रुपयांची लाचेची मागणी केल्यासंदर्भात आज एसीबीने तलाठी आणि आर आय ला अटक केले असल्याची घटना अहेरी तालुक्यातील महागाव येथे घडली असून सध्या अहेरी पोलीस स्टेशन येथे पुढील कारवाई सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.