Gadchiroli Flood Updates: जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे आजही हे मार्ग बंद; एका क्लिक वर जाणून घ्या | Batmi Express

Be
0

 Gadchiroli Floods 2024,Gadchiroli,Gadchiroli Flood,Gadchiroli Flood Live Updates,Gadchiroli  Alert,

गडचिरोली :- जिल्ह्यात संततधार पाऊसधारा कोसळल्याने काही भागात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन आवागमन करणारी मार्ग बंद झाली आहेत. पुरामुळे बंद असलेले मार्ग 30 जुलै 2024 वेळ सकाळी 7.30 वाजताची अपडेट

ही मार्ग बंद: 

  1. आष्टी आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग (दिना नदी) ता. अहेरी 
  2. अहेरी देवलमारी मोयाबिनपेठा  रस्ता राज्यमार्ग (वट्रा, मोदुमतुरा, देवलमारी, व्यंकटरावपेठा नाला) ता. अहेरी 
  3. भेंडाळा गणपुर बोरी अनखोडा रस्ता (हळदीमाल नाला) तालुका चामोर्शी
  4. शंकरपूर हेटी मार्कंडादेव फराळा घारगाव दोडकुली हरणघाट रस्ता (मार्कंडादेव जवळील नाला) तालुका चामोर्शी

ही मार्ग चालू: 

  • पाल नदी वरील वाहतुक सुरू झाली आहे. 
  • आरमोरी - गडचिरोली मार्गावरील वाहातूक सुरू.
  • शिवनी नदी वरील वाहतुक सुरू झाली आहे.  
  • गडचिरोली -चामोर्शी मार्गावरील वाहातूक सुरू.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->