चंद्रपूर जिल्हा होमगार्ड (Chandrapur District Home Guard) मधील रिक्त असलेल्या 82 होमगार्ड सदस्यांचा अनुशेष भरण्याकरीता होमगार्ड नोंदणी चे आयोजन 22 ऑगस्ट 2024 पासून जिल्हा क्रीडा स्टेडियम, चंद्रपूर येथे केले आहे. याकरीता 10 ऑगस्ट 2024 अखेर पर्यंत इच्छुकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून होमगार्ड नोंदणीचे माहिती पत्रक, नियम व अटी बाबत विस्तृत माहिती https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login१.php या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. सदर अनुशेषामध्ये बदल करण्याचा अधिकार जिल्हा समादेशक होमगार्ड, चंद्रपूर यांना राहिल. तरी होमगार्ड मध्ये सेवा करू इच्छीत असलेल्या चंद्रपूर जिल्हयातील रहिवासी उमेदवारांनी नोंदणी करीता अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांनी केले आहे.
Chandrapur District Home Guard: होमगार्ड पदासाठी 10 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज आंमत्रित | Batmi Express
चंद्रपूर जिल्हा होमगार्ड (Chandrapur District Home Guard) मधील रिक्त असलेल्या 82 होमगार्ड सदस्यांचा अनुशेष भरण्याकरीता होमगार्ड नोंदणी चे आयोजन 22 ऑगस्ट 2024 पासून जिल्हा क्रीडा स्टेडियम, चंद्रपूर येथे केले आहे. याकरीता 10 ऑगस्ट 2024 अखेर पर्यंत इच्छुकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून होमगार्ड नोंदणीचे माहिती पत्रक, नियम व अटी बाबत विस्तृत माहिती https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login१.php या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. सदर अनुशेषामध्ये बदल करण्याचा अधिकार जिल्हा समादेशक होमगार्ड, चंद्रपूर यांना राहिल. तरी होमगार्ड मध्ये सेवा करू इच्छीत असलेल्या चंद्रपूर जिल्हयातील रहिवासी उमेदवारांनी नोंदणी करीता अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांनी केले आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.