कर्मवीर कन्नमवार विद्यालय सुरबोडी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा | Batmi Express
आज दिनांक 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन या दिनानिमित्त कर्मवीर कन्नमवार विद्यालय सुरबोडी येथे या प्रसंगी सर्वप्रथम सूर्यनमस्कार, पद्मासन,अनुलोम विलोम,कपाळ भाती,शवासन, वज्रासन ,दंडबैठक,शीर्षासन,असे विविध आसन करून योग दीन साजरा करण्यात आला. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. मा.पिलारे सर यांनी योगासनाचे महत्व समजावून सांगितले. या कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पीलारे सर विशेष शिक्षक श्री.ठाकरे सर पंचायत समिती ब्रम्हपुरी श्री.बगमारे सर मेश्राम सर राणे सर माकडे सर तोंडरे सर प्रा.देसाई सर प्रा.कार सर प्रा.ढोरे सर श्री.कराणकर जी हेडाऊ जी मुलतानी जी कु.अनिता मॅडम उपस्थित होते.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.