⛔ ब्रह्मपुरीतील तरुण युवक आणि युवतींनो सिम फक्त ऑफिसिअल स्टोर वरूनच घ्या..ऑफर च्या नावाखाली तुमच्या नावावर दुसरी सिम ऍक्टिव्ह केली जात आहे. त्या सीम च गैर वापर केल जाऊ शकते.. मुलीनो तुमच नंबर लिक केल जाऊ शकते आणि गोळा सुद्धा केल जाऊ शकते. - बातमी एक्सप्रेस जाहीर सूचना

तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Breaking! दोन दुचाकींची आमोरासमोर धडक एक जण जागीच ठार, तीन जखमी | Batmi Express

Gadchiroli,Gadchiroli News,Gadchiroli Accident,Gadchiroli Batmya,Accident,Chamorshi,Chamorshi Accident,

 

Gadchiroli,Gadchiroli News,Gadchiroli Accident,Gadchiroli Batmya,Accident,Chamorshi,Chamorshi Accident,

आष्टी येथील को - आपरेटिव्ह बॅंक समोरील घटना

आष्टी:- दोन दुचाकींची आमोरासमोर धडक बसल्याने एक दुचाकी स्वार जागीच ठार झाल्याची घटना दिनांक 3 मे शुक्रवारी संध्याकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास आष्टी येथे घडली. अमोल रोहणकर वय 28 वर्ष रा. किष्टापुर ता. चामोर्शी असे मृत दुचाकी स्वाराचे नाव आहे.

मृत अमोल रोहणकर हा लग्न समारंभात राळापेठ येथे गेला होता कार्यक्रम आटोपून आपली दुचाकी क्र एम एच 33 झेड 1028 ने तो परत किष्ठापूर आपल्या स्वगावाकडे जात असताना आष्टी - चामोर्शी मार्गावरील को-ऑपरेटिव्ह बँकेच्या समोर अनखोडा येथुन येत असलेल्या दुचाकी क्र एम एच 33 झेड 0034 या दुचाकीस्वाराला समोरासमोर जबर धडक दिली यात अमोल रोहणकर याचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या दुचाकी वरील व्यक्ती किरकोळ जखमी झाले आहेत जखमींमध्ये सागर दुर्गे वय २३ रा. अनखोडा , गुलचंद दुर्गे वय १४, वंश दुर्गे वय 12 दोन्ही रा. छल्लेवाडा ता अहेरी असे नावे आहेत. 


Read Also: जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले 


घटनेची माहिती कळताच आष्टी पोलिस घटना स्थळी दाखल झाले व मृतकाला आष्टी येथील ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. घटनेचा पुढील तपास आष्टी पोलिस ठाण्याचे ठाणेदार विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.