Akola: अकोल्यातून अपघाताची मोठी घटना समोर आली आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर पातूर रस्त्यावर अपघात झाला आहे. या तिहेरी अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे.
आज दिनांक:-४/३/२०२४ ला रोज सोमवारी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. बाळापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. या अपघाताने घटनास्थळी एकच खळबळ उडाली.