तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

आरमोरी: चारीत्र्याच्या संशय.... जन्मदात्या वडीलाने स्वतःचा मुलगा व मुलीवर कुर्‍हाडीने वार | Batmi Express

Armori,Armori Crime,Armori Live,Armori News,Gadchiroli,Gadchiroli News,Gadchiroli Crime,

 

Armori,Armori Crime,Armori Live,Armori News,Gadchiroli,Gadchiroli News,Gadchiroli Crime,

आरमोरी (Armori) : चारीत्र्याच्या संशयावरून जन्मदात्या वडीलाने स्वतःचा मुलगा व मुलीवर कुर्‍हाडीने वार (Gadchiroli crime) करून त्यांना गंभीर जखमी केले. यानंतर स्वतःसही जखमी केल्याची घटना काल २८ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास (Armori Police) आरमोरी तालुक्यातील देलाडा(बुज) येथे घडली. मुलगा रणजित सहारे(१९) ,मुलगी दीक्षा सहारे (२२) अशी जखमी भावंडांची नावे असुन नीलकंठ सहारे (४६) असे आरोपी वडीलाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार आरोपी नीलकंठ सहारे हा आपल्या मुलांवर गेल्या दहा ते बारा वर्षांपासून ही आपली मुले नाहीत असा संशय बाळगुन होता. तोच राग मनात ठेऊन मुलांच्या तोंडावर ,डोक्यावर कुर्‍हाडीने वार केल्याने दोघेही भावंडे गंभीर जखमी (Gadchiroli crime) झाले. त्यांना उपचाराकरिता गडचरोली येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने दोघांनाही पुढील उपचारासाठी नागपूर येथे दाखल केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पोलीस आरोपीच्या अटके संदर्भात पुढील तपास करीत असल्याची माहिती (Armori Police) आरमोरी पोलिसांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.