तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Govt New Rules For Coaching Class:16 वर्षाखालील मुलांना कोचिंग क्लासमध्ये प्रवेश मिळणार नाही | Batmi Express

Govt New Rules For Coaching Class,Education,Education News,Maharashtra,Maharashtra News,Maharashtra Live,

Govt New Rules For Coaching Class,Education,Education News,Maharashtra,Maharashtra News,Maharashtra Live,
Image : School Students (Under 16 Age)

Education:
16 वर्षांखालील मुलांना आता कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश मिळणार नाही आहे. खासगी कोचिंग क्लासच्या मनमानी कारभारावर लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारने कडक पावलं उचलल आहे. कोचिंग क्लासेससाठी केंद्र सरकारकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार 16 वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासमध्ये प्रवेश देता येणार नाही. चांगले गुण, रँकबाबत गॅरंटी देणारे दावे करता येणार नाही. कोचिंग मध्ये अॅडमिशन करण्याकरिता अति सुल्क आकारल जाणार नाही. केंद्र सरकारच्या नियमांचं उल्लंघन केलं तर क्लासेसला 25 हजार ते 1 लाखांचा दंड आकारला जाणार आहे. तसंच कुणालाही खासगी कोचिंग क्लास उघडता येणार नाही. (Govt New Rules For Coaching Class)

खासगी कोचिंग क्लास उघडण्यासाठी रजिस्टर करणे व नियमांचा पालन करणे अति आवश्यक होणार आहे. जर नियमाचा नियमांचं उल्लंघन केलं तर क्लासेसला 25 हजार ते 1 लाखांचा दंड आकारला जाणार आहे.


Education: Children below 16 years of age will no longer be admitted to coaching classes. The central government has taken strict steps to curb the arbitrary management of private coaching classes. Central government has issued new guidelines for coaching classes. Accordingly, students below 16 years of age cannot be admitted to coaching classes. No guarantee claims regarding good marks, rank can be made. No extra fee will be charged for admission in coaching. If the central government rules are violated, the classes will be fined 25 thousand to 1 lakh. Also, no one can open a private coaching class. (Govt New Rules For Coaching Class) To open a private coaching class, it will be very necessary to register and follow the rules. If the rules are violated, the classes will be fined 25 thousand to 1 lakh.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.