नागभीड: पलटी ट्रॅक्टर खाली दबून एका युवकाचा मृत्यू | Batmi Express

Be
0

 

Nagbhid,Nagbhid Live,Nagbhid News,Nagbhid Today,Nagbhid Accident,Chandrapur,Chandrapur News,

नागभीड-: ट्रॅक्टर पलटी होऊन त्याच्या खाली दबून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला ही घटना नागभीड तालुक्यातील मौजा ईरव्हा (टेकरी ) येथे दि २५ डिसेंबर ला दुपारी तीन वाजता घडली.

मृतकाचे नाव लोकमन यादव मैंद वय 20 वर्ष रा . ईरव्हा (टेकरी) असे असून हि घटना मौजा पाहाणीॅ ते ईरव्हा रत्यावर घडली, पाहाणीॅ येथे घरचे धान भरडाई करिता राईस मिल मध्ये ट्रॅक्टरने धान भरून सकाळी नेले धान भरडाई करुण तादुंळ घेऊन दुपारी 3.00 वाजताच्या सुमारास ईरव्हा टेकरी गावाकडे जात असताना वळणावर ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाली त्यात लोकवन हा दबल्या गेला त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला सदर घटनेची माहिती पोलीस स्टेशन नागभीड येथे देण्यात आली लागलीच पोलीसांनी घटना स्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करुण मृतकाचे शव उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला शवविच्छेदन झाल्यानंतर प्रेत नातलगाना सुपुर्द करण्यात आला अधिक तपास नागभीड पोलीस करीत आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->