तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

दुचाकी व ट्रकची समोरासमोर धडक | Batmi Express

Vairagad,Armori,Armori Accident,Armori Live,Armori News,Accident,Gadchiroli,Gadchiroli Accident,

Vairagad,Armori,Armori Accident,Armori Live,Armori News,Accident,Gadchiroli,Gadchiroli Accident,

वैरागड
: दुचाकी व ट्रकची समोरासमोर धडक होऊन दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास वैरागड - ठाणेगाव रोडवर वैरागडपासून दोन कि.मी. अंतरावर घडली. अरविंद दादू किरंगे (२२, रा. कुकडी, विहीरगाव) असे जखमीचे नाव आहे.

अरविंद हा आपल्या स्वगावावरून तालुक्यातील पाथरगोटा येथे जात होता. दरम्यान, वैरागडजवळ ट्रकने दुचाकीला धडक दिली. यात अरविंद किरंगे यांच्या पायाचे दोन तुकडे झाले. या मार्गाने जाणाऱ्या डोंगरतमाशी येथील युवकांनी जखमीला ग्रामीण रुग्णालय आरमोरी येथे उपचारासाठी दाखल केले.

प्रकृती गंभीर जखमी असल्याने त्याला जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथे भरती केले. आरमोरी पोलिस घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

Vairagad: A two-wheeler youth was seriously injured in a head-on collision between a two-wheeler and a truck. Happened at a distance. The name of the injured is Arvind Dadu Kirange (22, Res. Kukdi, Vihirgaon).

Arvind was going from his native village to Pathargota in the taluka. Meanwhile, a truck hit a bike near Vairagad. In this, Arvind Kirange's leg was broken into two pieces. The youths from Dongartamashi, who were passing this way, admitted the injured to Rural Hospital Armory for treatment.

He was admitted to District Hospital Gadchiroli as he was seriously injured. Armory police reached the spot and conducted panchnama.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.