गडचिरोली: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस मागील अनेक महिन्यापासून जिल्हा दौऱ्यावर आलेले नाही, विविध समस्याणी जिल्ह्यातील शेतकरी, महिला, विद्यार्थी, युवक त्रस्त आहे, प्रशासन मालक झाल्यासारखे वागत आहे, अश्या परिस्थितीत मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री निद्राअवस्थेत आहे, झोपेचा सोंग घेणाऱ्या या पालकमंत्र्याला जागे करण्याकरीता गडचिरोली जिल्हा काँग्रेसच्या वतीने डपरे बजाओ आंदोलन करण्यात येणार असून, काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे करावे.!!
आंदोलन दि. 09-11-2023
वेळ - सकाळी 11.30 वाजता
ठिकाण - इंदिरा गांधी चौक, गडचिरोली
परत या - परत या --- फडणवीस साहेब परत या.
झेपत नसेल तर राजीनामा द्या.....
!!जिल्हा काँग्रेस कमिटी, गडचिरोली!!