तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

वडसा: ट्रक आणि चारचाकी वाहनाची समोरा-समोर जबर धडक | Batmi Express

wadsa,wadsa accident,Wadsa news,Wadsa live,Wadsa News,Wadsa Today,Desaiganj,Desaiganj News,

wadsa,wadsa accident,Wadsa  news,Wadsa live,Wadsa News,Wadsa Today,Desaiganj,Desaiganj News,

वडसा
:- वडसा (देसाईगंज) तालुक्याच्या कोंढाळा येथील बसस्थानक जवळच ट्रक आणि चारचाकी वाहनाची समोरा-समोर जबर धडक होऊन चारचाकी वाहनाचा समोरील भाग चेंदा-मेंदा झाल्याची घटना आज दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे.

गोंदिया वरून चालक आणि सोबती हे दोघेही गडचिरोली ला काही कामानिमित्त जाण्यासाठी निघाले होते. मात्र कोंढाळा गावाजवळील बसस्थानक नजिक आलापल्ली वरून रायपुरला जाण्यासाठी निघालेला ट्रक क्रमांक – एम एच ३४ बी जी ७७२३ यांची समोरा-समोर जोरदार धडक झाल्याने चारचाकी वाहनाचा समोरील भाग चेंदा-मेंदा होऊन चालक व सोबती किरकोळ जखमी झाले. यात कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे कळते. सदर घटनेची माहिती वडसा (देसाईगंज) पोलीस ठाण्याचे ठाणेदार किरण रासकर यांना मिळताच; लगेच त्यांनी दखल घेतली व पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला.


Wadsa :- An incident has come to light today around 12.30 pm where a truck and a four wheeler collided head on near the bus stand at Kondala of Wadsa (Desaiganj) taluka and the front part of the four wheeler was damaged.

From Gondia both driver and companion were going to Gadchiroli for some work. However, the truck number - MH34BG7723, which was going to Raipur from Alapalli near the bus stand near Kondhala village, had a head-on collision and the front part of the four-wheeler was mangled and the driver and his companion were slightly injured. It is known that there was no loss of life. As soon as the Thanedar of Wadsa  (Desaiganj) Police Station Kiran Raskar got the information about the said incident; Immediately he took notice and the police administration entered the spot and conducted a panchnama of the incident.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.