तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Chandrapur Accident: बोथली खानगांव राष्ट्रीय महामार्गावर अपघात | Batmi Express

Chimur,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Accident,Chandrapur Accident News,Chandrapur Live,Chandrapur Today,

Chimur,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Accident,Chandrapur Accident News,Chandrapur Live,Chandrapur Today,

चिमूर:
– चिमूर – वरोरा रोडवरील बोथली – खानगाव जवळ स्विफ्ट डिझायर कारने दुचाकी वाहनास धडक दिल्याने अपघातात दोन व्यक्ती जखमी झाले आहेत.

सविस्तर वृत्त असे की,  MH-34, BU-9247 क्रमांकाच्या गाडीने एकनाथ वामन गजभिये वय वर्षे 40 व सौ. बेबीनंदा एकनाथ गजभिये वय वर्षे 37 राहणार बाम्हणी हे चिमूर वरून वरोरा येथे दुचाकी वाहनाने निघाले असता. मागून येणाऱ्या स्विफ्ट डिझायर MH-49 , AS-2217 या गाडीने धडक दिल्याने अपघातात दोन व्यक्ती जखमी झाले. धडक देऊन गाडी चालक फरार झाला. अपघाताची माहिती नागरिकांना होताच ताबडतोब जखमींना चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे उपचाराकरिता भरती करण्यात आले.चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात जखमीवर प्राथमिक उपचार सुरू आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.