Big News: साई मंदिर परिसरात आढळला मृतदेह | Batmi Express

Aheri,Gadchiroli,Gadchiroli News,Gadchiroli live,Gadchiroli Crime,Gadchiroli Suicide,

Aheri,Gadchiroli,Gadchiroli News,Gadchiroli live,Gadchiroli Crime,Gadchiroli Suicide,

आलापल्ली
;- अहेरी तालुक्यातील आलापल्ली शहरात साई मंदिर परिसरात सकाळच्या सुमारात इसमाचा मृत देह आढळून आले. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

सदर मृत व्यक्तीचे नाव राकेश फुलंचंद् कंनाके (वय अंदाजे 37) वर्ष राहणार रमाबाई वार्ड येथील रहिवासी आहे सकाळी साईमंदिर परिसरात मृतदेह आढल्याने खळबळ उडाली बॉडी चिखलाने भरून असल्याने घात की घातपात अजूनही संभ्रमात आहेत

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.