सप्टेंबर २४, २०२३
0
मुल: शहरातील बसस्थानकाला लागून असलेल्या तलावात आज दुपारी 12.30 ते 1 वाजताच्या सुमारास गुलाब याने तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. उडी घेऊन आत्महत्या केलेल्या तरूनाचे नाव गुलाब मंकिवार (वय वर्षे 28) राहाणार चारगाव अस आहे. तलावात उडी घेऊन आत्महत्या का केली आत्महत्या चे कारन अद्याप अस्पष्ट असुन मुल पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणी करीता मुल उपजिल्हा रुग्णालयात पाठविले असून पुढील तपास सुरु आहॆ.
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.