गोंदिया: रेशनचे तांदूळ,मका विक्रीला जातोय | Batmi Express
सरकार रेशन दुकानात 2 किलो मका तर तांदूळही २१ किलो देत आहे? मात्र संतप्त झालेल्या लोकांनी मिळालेला 2 किलो मका 78 किलो तर तांदूळ 21रु. किलो अशा भावात माफियांना विकले जात असते. हा माल मग गोंदियाच्या बाजारात जातो? नंतर मग तोच तांदूळ राईस मिलमध्ये जाऊन बारीक करून तोच तांदूळ ५०रु . किलो च्या भावात जनता विकत घेत आहे. हा 25.30kg मका बाजारात विकला जातोय? तर सरकार S.PO याकडे लक्ष का देत नाही.
विडियो बघा:
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.