आरमोरी: मोहाची दारू प्या अन... रस्त्याच्या कडेला पडून रहा | Batmi Express

Gadchiroli News,Gadchiroli,Gadchiroli live,Armori Live,Gadchiroli News IN Marathi,Armori,Armori News,

Gadchiroli News,Gadchiroli,Gadchiroli live,Armori Live,Gadchiroli News IN Marathi,Armori,Armori News,

आरमोरी
– तालुक्यात व शहरात मिळत असलेल्या देशी व मोहफुलाच्या दारू ने अनेक संसार उध्वस्त झाले आहेत व होत आहेत. दारूबंदी जिल्हा म्हणून फुशारकी मिरवीत जिल्हा गौरव होतो आहे पण वास्तविक स्थिती वेगळीच आहे हे आज मिळालेल्या ताज्या फोटो वरून सिद्ध होत आहे. रस्त्याच्या कडेला पडलेला इसम हा गरीब घरचा असून स्वस्त दारू पिऊन पडल आहे. ताजा उदाहरण व आजच मिळालेल्या या फोटो वरून हे सिद्ध झाल आहे.  आज पर्यन्त पुरावा म्हनायची वेळ येत होती पण आता ही वेळ येणार नाही. 

दारु मोठ्या प्रमाणात डॉन कर्वी सप्लाय केली जात असल्याच्या बातम्या प्रकाशित होत असताना एवढे पुरावे कॉफी आहे की रस्त्याच्या कडेला पडलेलं तळीराम पाहायला मिळत आहे आणि सबंधित विभाग गप्प का?

आरमोरी तालुक्यामध्ये हा प्रकार सगळीकडे दिसत आहे अशा दारू विक्रेत्यावर कुठल्याही पोलीस विभागाची भीती नाही यावरून असे सिद्ध होत आहे.अशा दारू विक्रेत्यावर पोलीस विभागाने कठोर कारवाई करावी अन्यथा पोलीस विभागावरील नागरिकांचा विश्वास उडला जाईल यात काही शंका नाही असे नागरिकांचे मत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.