गोंडपिपरी:- शेतातील पिकाला खत टाकण्याचे काम करीत असताना अचानक विज कोसळून महिला जागीच ठार झाल्याची घटना चेक विठ्ठलवाडा येथे आज घडली. योगीता प्रकाश खोब्रागडे असे मृतक महीलेचे नाव असून ती शेतामध्ये खत टाकत असतात हा प्रकार घडला.
या घटनेची माहिती पोलीस विभाग व महसूल विभागाचे अधिकाऱ्यांना कळताच घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला आहे.
Gondpipri:- An incident occurred today in Chek Vitthalwada where a woman was killed on the spot due to sudden lightning strike while she was working to fertilize the crop in the field. The deceased woman's name is Yogita Prakash Khobragade and she was putting manure in the field.
As soon as the officials of the police department and the revenue department got the information about this incident, they entered the spot and made a panchnama, the body has been sent for post-mortem.