बहीण-भावाचं नातं अतिशय पवित्र मानलं जात. पण याच बहीण-भावाच्या नात्याला काळिमा लागलं तर काय ? कारण सख्ख्या भावांनेच बहिणीवर बलात्कार केलं. हि घटना छत्रपती संभाजी नगरमध्ये उघडीस आली आहे.
या घटनेत सख्ख्या भावाने आपल्या अल्पवयीन बहिणीवर लैगिंक अत्याचार करून तिला गरोदर केलं असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात पीडितेच्या सख्ख्या भावासह मावस भावासह बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संशयितावर आरोप सिद्ध होत नसल्याने औरंगाबाद खंडपीठाने त्याला जामीन मंजूर केला आहे.
नोट: बातमी एक्सप्रेस पब्लिकेशन हाऊस बलात्कार किव्हा अन्य अत्याचार बातमी लेखनात अल्पवयीन मुलगी किव्हा महिलेचा नाव प्रकाशित करीत नाहीत.