चंद्रपूर: रेल्वेने दिली महिलेला जबरदस्त धडक | Batmi Express

Chandrapur Train Accident,Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Accident,Accident,Accident News,Chandrapur Today,Chandrapur Accident News,

Chandrapur Train Accident,Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Accident,Accident,Accident News,Chandrapur Today,Chandrapur Accident News,

चंद्रपूर:- 
चंद्रपूर जिल्ह्यातील बाबुपेठ रेल्वे फाटक वर दुसरीकडून ट्रेन येत असल्यामुळे रेल्वे फाटक पाडली होती. त्याच वेळेत एक वृद्ध महिला रेल्वे फाटक रुळावरून प्रवास करत असताना तमिळनाडू एक्सप्रेस (१२६२१) रेल्वेची जबरदस्त धडक बसली. यात वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज दिनांक ०६-०७-२०२३ ला सकाळी ११:५० वाजताच्या सुमारास बाबुपेठजवळ खांब क्रमांक ८७९ B जवळ घडली. (Chandrapur Train Accident )

मंगला मारोती पारपेल्लीवार (६०) रा. बाबुपेठ, चंद्रपूर असे मृताचे नाव आहे. रुळ ओलांडताना साईडने येणाऱ्या रेल्वेगाडीने त्यांना जबरदस्त धडक दिली. या धडकेत मंगला पारपेल्लीवार यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.