25 वर्षीय हरवलेली महिला आढळून आल्यास संपर्क करण्याचे आवाहन | Batmi Express

Be
0

अश्विनी देविदास सोनवणे, नाशिक लापता बातमी,Nashik,Nashik News,

  • नाशिक - लापता बातमी

महाराष्ट्रातील सर्व बांधवाना माहिती देण्यात येते की नाशिक येथील महिलेचे नाव अश्विनी देविदास सोनवणे (वय 25) ही नाशिक वरून इंटरव्ह्यू साठी 15 तारखेला सकाळी 6 वा मुबई नाका बस स्थानकावरून मुबई साठी गेली परंतु रस्त्यातच बेपत्ता झाली आहे अश्विनी दिदींचे वडील गेले 32 वर्ष मिलेटरी मध्ये देशाचे रक्षण करता आहेत आता त्याच्या परिवाराचे रक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे तरी हा मॅसेज जास्तीत जास्त शेअर करून आपल्या अश्विनी दिदी ला घरी पोहचवण्यास मदत करावी ही महाराष्ट्रातील बांधवाना नम्रतेची विनंती.

त्यामुळे  महिला आढळून बघण्यासाठी तिच्या कुटुंबीयांनी  इकडे-तिकडे फिरुन पाहिले तरी ती मिळाली  नाही. जर कुणाला  महिला आढळून /  मिळाल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन कुटुंबीयांनी केले आहे.

  • 9423668007 (भाऊ)
  • 8329610247 (भाऊ)
  • 7011791210 (वडील)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->