MahaTransco Recruitment 2023: महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत 3129 पदांची भरती | Batmi Express

career,jobs,MahaTransco Recruitment 2023,MahaTransco Recruitment 2023 News,MahaTransco Recruitment,

 

career,jobs,MahaTransco Recruitment 2023,MahaTransco Recruitment 2023 News,MahaTransco Recruitment,

MahaTransco Recruitment 2023: महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित  (Maharashtra State Electricity Board Transmission Company Limited) अंतर्गत 3129 पदांची भरती होणार आहे.  यासाठीची अधिसूचना ( MahaTransco Recruitment 2023:) जारी करण्यात आली आहे. 

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी अंतर्गत “कार्यकारी संचालक (प्रकल्प), मुख्य अभियंता (पारेषण), अधीक्षक अभियंता (पारेषण) महाव्यवस्थापक (वित्त व लेखा), कार्यकारी अभियंता (पारेषण), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण), उपकार्यकारी अभियंता (पारेषण), सहायक अभियंता (पारेषण), सहाय्यक अभियंता (दूरसंचार), वरिष्ठ तंत्रज्ञ (ट्रान्स सिस्टम) तंत्रज्ञ-I (ट्रान्स सिस्टम), तंत्रज्ञ-II (ट्रान्स सिस्टम), सहाय्यक तंत्रज्ञ (सामान्य), सहायक तंत्रज्ञ (सामान्य), टंकलेखक (मराठी)” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच अपडेट केली जाणार आहे.  

● पद संख्या : 3129

● पदाचे नाव : 

  • कार्यकारी संचालक (प्रकल्प)
  • मुख्य अभियंता (पारेषण)
  • अधीक्षक अभियंता (पारेषण) महाव्यवस्थापक (वित्त व लेखा)
  • कार्यकारी अभियंता (पारेषण)
  • अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण)
  • उपकार्यकारी अभियंता (पारेषण)
  • सहायक अभियंता (पारेषण)
  • सहाय्यक अभियंता (दूरसंचार)
  • वरिष्ठ तंत्रज्ञ (ट्रान्स सिस्टम) तंत्रज्ञ-I (ट्रान्स सिस्टम)
  • तंत्रज्ञ-II (ट्रान्स सिस्टम)
  • सहाय्यक तंत्रज्ञ (सामान्य)
  • सहायक तंत्रज्ञ (सामान्य)
  • टंकलेखक (मराठी)

● शैक्षणिक पात्रता :

कृपया उमेदवारांनी  मूळ जाहिरात पहावी.

● नोकरी ठिकाण : महाराष्ट्र

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन / ऑनलाईन नोंदणी

● अर्ज पाठवण्याचा पत्ता : जाहिरात मध्ये दिलेल्या संबंधित पत्यावर

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाईन नोंदणीयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच अपडेट केली जाईल…

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी  https://www.mahatransco.in/career/archive/340 या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.