तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Maharashtra SSC Result 2023 [ Declared ] : दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता होणार ऑनलाईन जाहीर, जाणून घ्या कसा आणि कुठे पाहता येईल | Batmi Express

Maharashtra SSC Result 2023 Declared,Maharashtra SSC Result 2023,Maharashtra SSC Result 2023 Live,Maharashtra SSC Result News, SSC Result Live

SSC 2023 Exam Result,Education News,Maharashtra SSC 10th Result 2023,Education,SSC 2023 Exam,10वीचा 2023 निकाल,SSC 2023,SSC 2023 Result,SSC 2023 Exam News,

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) 10वीचा निकाल किंवा SSC परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर शुक्रवार, दिनांक ०२/०६/२०२३ रोजी दुपारी ०१.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येईल. लाखो विद्यार्थी आणि त्याचे पालकांचं दहावीच्या निकालाकडे लक्ष लागलं होतं. Maharashtra SSC Result 2023 Live | SSC Result 2023 | SSC Result 2023 Live Maharashtra 10th Result 2023

2 ते 25 मार्च दरम्यान 10वीची परीक्षा घेण्यात आली होती.  या परीक्षेचा निकाल (10th SSC Result 2023)  दि.‌ ०२ जून २०२३ ला १ वाजता निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्र बोर्डच्या mahresult.nic.in आणि mahahsscboard.in. या वेबसाईटवर जाऊन निकाल चेक करता येणार आहे. Exam Helper आणि बातमी एक्सप्रेस च्या वेबसाईटवरही हा निकाल पाहता येणार आहे.

महाराष्ट्र SSC परीक्षा 2023 साठी, अंदाजे 15,77,256 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 8,44,116 मुले आणि 7,33,067 मुली होत्या. 5,033 परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आल्या. शिवाय, विद्यार्थी एसएमएसद्वारेही निकाल पाहू शकतात. यावर्षी परीक्षा मदतनीस, महाराष्ट्र 10वी निकाल 2023 देखील प्रकाशित करण्यात आला आहे. त्यामुळे इयत्ता 10वीचे विद्यार्थी Exam Helper च्या अधिकृत निकाल पृष्ठावर देखील त्यांचे निकाल पाहू शकतात. Exam Helper - SSC Result Checker

नऊ विभागीय मंडळ:

  1. पुणे
  2. नागपूर
  3. औरंगाबाद
  4. मुंबई
  5. कोल्हापूर
  6. अमरावती
  7. नाशिक
  8. लातूर
  9. कोकण

Maharashtra SSC 10th Result 2023तारीख आणि वेळ

महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता 10वीचा 2023 निकाल निकाल शुक्रवार, दिनांक ०२/०६/२०२३ रोजी दुपारी ०१.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.

बातमी एक्सप्रेस वर थेट बघता येईल 10वीचा निकाल

  1. सुरुवातीला बातमी एक्सप्रेस च्या  वेबसाइट ला ओपन करा. 
  2. यानंतर तुम्हाला डाव्या साईडला मेनू बॉक्स मध्ये : SSC रिजल्ट चेकर वर क्लिक करा.
  3. यात तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकायचा आहे.
  4. यांनतर आईचं नाव लिहायचं आहे.
  5. यानंतर तुम्हाला तपशील सबमिट करा आणि तुमचा निकाल तपासा.
  6. महाराष्ट्र बोर्डाचा निकाल 2023 स्क्रीनवर प्रदर्शित होईल
  7. यांनतर तुम्हाला तुमचा निकाल थेट वेगवान पद्धतीनं बघता येणार आहे.
  8. यानंतर हा निकाल तुम्हाला सेव्हही आणि प्रिंट पण करता येणार आहे.

Exam Helper वर थेट बघता येईल 10वीचा निकाल

  1. सुरुवातीला Exam Helper च्या  वेबसाइट ला ओपन करा. 
  2. यानंतर तुम्हाला वरील मेनू बॉक्स मध्ये : SSC चेकर वर क्लिक करा. ( कुठलाही सर्वर निवडा )
  3. यात तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकायचा आहे.
  4. यांनतर आईचं नाव लिहायचं आहे.
  5. यानंतर तुम्हाला तपशील सबमिट करा आणि तुमचा निकाल तपासा.
  6. महाराष्ट्र बोर्डाचा निकाल 2023 स्क्रीनवर प्रदर्शित होईल
  7. यांनतर तुम्हाला तुमचा निकाल थेट वेगवान पद्धतीनं बघता येणार आहे.
  8. यानंतर हा निकाल तुम्हाला सेव्हही आणि प्रिंट पण करता येणार आहे.

Maharashtra SSC 10th Result 2023: 10वीचा निकाल कसा तपासायचा:

  • mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  • महाराष्ट्र एसएससी निकाल 2023 या लिंकवर क्लिक करा
  • तुमचा रोल नंबर आणि इतर तपशील प्रविष्ट करा
  • तपशील सबमिट करा आणि तुमचा निकाल तपासा.
  • महाराष्ट्र बोर्डाचा निकाल 2023 स्क्रीनवर प्रदर्शित होईल
  • भविष्यातील वापरासाठी परिणाम पृष्ठाची प्रिंटआउट घ्या.

Maharashtra SSC 10th Result 2023 - 10वीचा निकाल तपासण्यासाठी खालील वेबसाइट:

  • exam helper ssc result
  • www.mahresult.nic.in
  • http://sscresult.mkcl.org
  • https://ssc.mahresults.org.in
  • mahahsscboard.in

  • msbshse.co.in
  • mh-ssc.ac.in
  • mahresult.nic.in

Maharashtra SSC 10th Result 202310वीचा निकाल कसा तपासायचा:

  • mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  • महाराष्ट्र एसएससी निकाल 2023 या लिंकवर क्लिक करा
  • तुमचा रोल नंबर आणि इतर तपशील प्रविष्ट करा
  • तपशील सबमिट करा आणि तुमचा निकाल तपासा.
  • महाराष्ट्र बोर्डाचा निकाल 2023 स्क्रीनवर प्रदर्शित होईल
  • भविष्यातील वापरासाठी परिणाम पृष्ठाची प्रिंटआउट घ्या.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.