'
30 seconds remaining
Skip Ad >

व्हाईस ऑफ मीडिया साप्ताहिक विभाग चंद्रपुर जिल्हा कार्यकारिणी जाहिर | Batmi Express

0

Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News Live,Chandrapur Today,Chandrapur  News,Chandrapur News IN Marathi,

प्रतिनिधी / बल्लारपूर :
 देशपातळीवर काम करणाऱ्या व्हाईस ऑफ मिडिया या पत्रकार संघटनेच्या सकारात्मक दृष्टीने पत्रकार बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी झपाट्याने कार्य करणाऱ्या या संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांची देशभरातील संघटना म्हणून व्हॉईल ऑफ मीडिया काम करीत आहे. ही संघटना म्हणजे देशभरातील पत्रकारांचा बुलंद आवाज आहे. सकारात्मक पत्रकारीतेसाठी स्थापन करण्यात आलेल्या व्हाईस ऑफ मीडियाची साप्ताहिक विभाग चंद्रपूर जिल्हा कार्यकारीणी आज जाहीर करण्यात आली. व्हाईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदिप काळे, राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के व्हाईस ऑफ मीडिया साप्ताहिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष विनोद बोरे, विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक, जिल्हाध्यक्ष संजय पडोळे यांचे अनुमतीने ही कार्यकारीणी व्हाईस ऑफ मीडिया साप्ताहिक विभागाचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष जितेंद्र जोगड यांनी जाहीर केली आहे. 

जिल्हाध्यक्ष- जितेंद्र जोगड संपादक-लोकतंत्र की आवाज़, चंद्रपुर, जिल्हा कार्याध्यक्ष  - सुरेश डांगे संपादक-पुरोगामी संदेश, चिमूर, जिल्हा कार्याध्यक्ष - अरुण वासलवार संपादक- स्वराज्याचा अरुणोदय, गोंडपिपरी, जिल्हा उपाध्यक्ष - रविन्द्र बोकारे संपादक- सर्व देशबांधव, मूल, जिल्हा उपाध्यक्ष - प्रा.शामराव करंबे संपादक- ब्रह्मनगरी, ब्रह्मपुरी,  जिल्हा सरचिटनिस- विनोद बोदले कार्यकारी संपादक- पावरसिटी, चंद्रपुर, जिल्हा सहचिटनिस - विठ्ठल आवले संपादक-चंद्रपुर सप्तरंग, सिंदेवाही,  जिल्हा कोषाध्यक्ष - नरेश निकुरे संपादक- प्रेझ टु महाराष्ट्र, चंद्रपुर, जिल्हा कार्यवाह- गणेश रहिकवार संपादक- चंडिका एक्सप्रेस, बल्लारपुर,  जिल्हा संघटक - मनोहर दोतपेल्ली  संपादक-राज्य रिपोर्टर, बल्लारपुर, जिल्हा सहसंघटक - आशिष घूमे  संपादक- सह्याद्रि चा राखणदार, वरोरा. 


जिल्हा कार्यकारणी सदस्य म्हणून अशोक कोसे संपादक- नागभीड़ सेवक, नागभीड, राम चिचपाले संपादक- लोक प्रतिष्ठा, चिमूर,  सुयोग डांगे संपादक- पुरोगामी एकता, चिमूर तसेच चंद्रपुर जिल्ह्यातील संपादक/ पत्रकार यांचे समावेश आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×