तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Maharashtra HSC Result 2023 Live: बारावीचा निकाल आज दुपारी दोन वाजता ऑनलाईन जाहीर, जाणून घ्या कसा आणि कुठे पाहता येईल | Batmi Express

HSC 2023 Exam News,SSC 2023 Exam Result,HSC 2023 Exam Result,HSC Result,Maharashtra HSC Result 2023,Education,SSC Exam Result,SSC 2023,SSC 2023 Result

 HSC 2023 Exam News,SSC 2023 Exam Result,HSC 2023 Exam Result,HSC Result,Maharashtra HSC Result 2023,Education,SSC Exam Result,SSC 2023,SSC 2023 Result,HSC 2023,

पुणे:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. बारावीचा निकाल आज म्हणजेच 25 मे रोजी लागणार आहे. दुपारी 2 वाजता विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येईल. लाखो विद्यार्थी आणि त्याचे पालकांचं बारावीच्या निकालाकडे लक्ष लागलं होतं.  Maharashtra State Board । Maha Board SSC Result 2023 । Maha Board HSC Results 2023 Declared। SSC Result 2023 । HSC Result 2023 Declared

बारावीचा निकाल आज दुपारी 2 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळांवर जाहीर होणार आहे. राज्यात 21 फेब्रुवारी ते 21 मार्च दरम्यान बारावीची परीक्षा पार पडली होती. सुमारे 14 लाख विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.

महाराष्ट्र बोर्ड SSC, HSC निकाल 2023 तारीख::

  • परीक्षेचे नाव

  • महाराष्ट्र बोर्ड SSC आणि HSC परीक्षा 2023

  • मंडळाचे नाव

  • महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE)

  • शैक्षणिक सत्र (परीक्षा)

  • 2022-2023

  • महा बोर्ड एसएससी 2023 परीक्षेची तारीख

  • 2 मार्च ते 25 मार्च 2023

  • महा बोर्ड HSC 2023 परीक्षेची तारीख

  • 21 फेब्रुवारी ते 15 मार्च 2023

  • परीक्षेची पद्धत
  • ऑफलाइन

  • महा बोर्ड एसएससी निकाल 2023

  • 3 ते 4 जून

  • महा बोर्ड बारावीचा निकाल 2023

  • 25 मे 2023 - 2PM [ Declared ]

  • निकाल मोड

  • ऑनलाइन 

  • लॉगिन क्रेडेन्शियल्स

  • परीक्षा रोल-क्रमांक आणि शाळेचा कोड


  • अधिकृत संकेतस्थळ

  • mahahsscboard.in / 
  • www.maharesult.nic.in
महाराष्ट्र बोर्ड निकाल 2023 तपासा: महा बोर्ड इयत्ता 10 (एसएससी निकाल 2023 - SSC Result 2023), इयत्ता 12वी (HSC निकाल 2023 - HSC Result 2023) निकाल जाहीर झाल्यानंतर 2023 मध्ये परीक्षा दिलेले सर्व उमेदवार आपलं निकाल ऑनलाइन सहज तपास करू शकतील. महाराष्ट्र बोर्ड निकाल २०२३ चे  निकाल तपासण्याची लिंक आणि स्टेप खाली दिले आहे.  Maharashtra State Board । Maha Board SSC Result 2023 । Maha Board HSC Results 2023 । SSC Result 2023 । HSC Result 2023

महाराष्ट्र बारावीचा निकाल 2023 कसा तपासायचा:

  • बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर (www.maharesult.nic.in) जा आणि होमपेजवरील इयत्ता 12वीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
  • तुमचा रोल नंबर आणि/किंवा नोंदणी क्रमांक टाका.
  • तपशील सबमिट करा आणि तुमचा निकाल तपासा.
  • भविष्यातील वापरासाठी निकाल पृष्ठाची प्रिंटआउट घ्या.

विद्यार्थी बारावीचा निकाल खालील संकेतस्थळावर पाहू शकतात: कुठे पाहाल निकाल? 

  • mahahsscboard.in
  • exam helper hsc result
  • www.maharesult.nic.in
  • msbshse.co.in
  • hscresult.11thadmission.org.in
  • hscresult.mkcl.org

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.