चंद्रपूर: दहावी-बारावीत जवाहर नवोदय विद्यालयाचा निकाल 100 टक्के | Batmi Express

cbsc result,cbsc,Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,MarathiNews,Chandrapur News IN Marathi,

 

cbsc result,cbsc,Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,MarathiNews,Chandrapur News IN Marathi,

चंद्रपूर, दि. 17: नुकताच दहावी व बारावी सीबीएससी ( CBSC Result 2023 ) बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून जवाहर नवोदय विद्यालय तळोधीचा ( Jawahar Navodaya Vidyalaya Talodhi निकाल 100 टक्के लागला आहे. विद्यालयातून इयत्ता दहावीत 82 तर बारावीत 43 विद्यार्थी परिक्षेला बसले होते. हे सर्व विद्यार्थी चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाले आहेत.

शाळेतून प्रथम तीन क्रमांक प्राप्त करणारे बारावीचे ओमिता झिंगरे, प्रेम अम्मवार, श्रवण विजयकर तसेच दहावीचे अपूर्वा बन्सोड, सृष्टी गवारे, व अरूण गोंगले यांचेसह सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्राचार्य मीना मनी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.