'
30 seconds remaining
Skip Ad >

चंद्रपूर शहरात 70 वर्षीय महिलेची निर्घृणपणे हत्या | Batmi Express

0

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Crime,Chandrapur  Murder,Chandrapur   Murdered,Chandrapur Crime News,

चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात दिवसेंदिवस सतत गुन्हेगारीचा (crime) आकडा वाढत आहे. चंद्रपूर शहरात (Chandrapur City) एका 70 वर्षीय महिलेच्या हत्येची (murder) घटना उघडकीस आली आहे. या हत्येने चंद्रपूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.  (Woman killed in Chandrapur city

चंद्रपूर शहरातील नगीनाबाग (NaginaBagh) प्रभागातील चोर खिडकी (Chor Khidki) परिसरात राहणाऱ्या 70 वर्षीय शर्मिला शंकरराव सकदेवे या महिलेची निर्घृणपणे हत्येची घटना आज 16 मे या सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. महिलेच्या गळ्यावर धारदार शस्त्राने (with a sharp weapon) वार केल्याच्या खुणा (marks) आढळून आल्या आहे.

घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीस (Ramnagar police) व जिल्हा पोलीस अधीक्षक (District Superintendent of Police) परदेशी यांनी घटनास्थळ गाठत हत्या (murder) प्रकरणाची माहिती घेतली. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×