तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

गोंडवाना विद्यापीठ उन्हाळी एक्साम 2023 वेळापत्रक पहा एका क्लिकवर.. | Batmi Express

Gadchiroli News,Gadchiroli Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Gondwana University,Gadchiroli News IN Marathi,Marathi Batmya,Gadchiroli Batmya,Marat

 Gondwana University Summer Exam 2023 Date,Gondwana University Summer Exam 2023,Gondwana University Summer Exam,Gadchiroli News,Gadchiroli  Live News,

चंद्रपूर:- गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयातील प्राचार्य, पदव्युत्तर शैक्षणिक विभागातील विभागप्रमुख तथा विद्यार्थ्यांना याद्वारे सुचित करण्यात येते कि, विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्र 2022-23 मधील उन्हाळी- 2023 च्या सर्व अभ्यासक्रमाच्या सर्व परीक्षा ( व्यावसायीक अभ्यासक्रमातील सेमी. 2 वगळून) दिनांक 08 मे 2023 पासून सुरू करण्यात येत आहे.

गोंडवाना विद्यापीठ उन्हाळी 2023 वेळापत्रक पहा : 



टिप:- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली उन्हाळी परीक्षा 2023 वेळापत्रक जाहीर करण्यात आला आहे. Timetable update होत आहे. त्यामुळे येत्या 2-3 दिवसांत सर्व Course चे timetable आपल्याला मिळेल.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.