⛔ ब्रह्मपुरीतील तरुण युवक आणि युवतींनो सिम फक्त ऑफिसिअल स्टोर वरूनच घ्या..ऑफर च्या नावाखाली तुमच्या नावावर दुसरी सिम ऍक्टिव्ह केली जात आहे. त्या सीम च गैर वापर केल जाऊ शकते.. मुलीनो तुमच नंबर लिक केल जाऊ शकते आणि गोळा सुद्धा केल जाऊ शकते. - बातमी एक्सप्रेस जाहीर सूचना

तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

SSC Exam Copy Xerox: परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांजवळ आढळली काँपीची झेरॉक्स | Batmi Express

SSC 2023,SSC 2023 Exam,SSC 2023 Exam News,SSC Exam Copy Xerox,Wardha,Wardha live,wardha news,Education,Nagpur,

SSC 2023,SSC 2023 Exam,SSC 2023 Exam News,SSC Exam Copy Xerox,Wardha,Wardha live,wardha news,Education,Nagpur,

वर्धा (Wardha): आजपासून जिल्ह्यात दहावीच्या परीक्षा शांततेत सुरु झाल्या. परिक्षेच्या पहिल्याच दिवशी एका केंद्रावर विद्यार्थ्यांजवळ काँपीची झेरॉक्स (Exam Copy Xerox) आढळून आली. भरारी पथकाच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

दहावीच्या लेखी परीक्षेला आज सुरुवात झाली. जिल्ह्यामध्ये १५ हजार ९२४ विद्यार्थी परिक्षेला प्रविष्ठ झालेले आहे. त्यापैकी १२ हजार ५२२ विद्यार्थ्यांचा आज मराठी या विषयाचा पेपर दिला तर २९४ विद्यार्थी अनुपस्थित होते. कॉपीचा प्रकार होऊ नये यासाठी बैठे पथकदेखील केंद्रावर नियुक्त करण्यात आले आहे.

अजिंठा विद्यालय, रामनगर येथे माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी यांच्या पथकाने भेट दिली असता एका खोलीमध्ये विद्यार्थ्याजवळ काँपीची झेरॉक्स आढळून आली. त्यामुळे पथकांनी विद्यार्थ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, असे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी कळविले आहे.


Wardha: Class 10th exams started peacefully in the district from today. On the first day of the examination, a Copy Xerox of the student was found at one of the centres. After this matter was brought to the attention of the Bharari team, suspension action was taken against the students.

The written examination of class 10 started today. 15 thousand 924 students have appeared for the examination in the district. Out of them 12 thousand 522 students were given the paper of Marathi subject today while 294 students were absent. A sitting team has also been appointed at the center to avoid any kind of copying.

When a team of Deputy Education Officer of Secondary visited Ajantha Vidyalaya, Ramnagar, a xerox copy of the copy was found with a student in one of the rooms. Therefore, the teams have taken suspension action against the student, Secondary Education Officer Sachin Jagtap has informed.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.