कुरखेडा: श्री आनंद मेश्राम यांनी ५१ ठिकाणी तहानलेल्या पक्ष्यांसाठी पाणपोई तयार केली | Batmi Express

Kurkheda News,kurkheda,Gadchiroli News,Gadchiroli,Gadchiroli live,

Kurkheda News,kurkheda,Gadchiroli News,Gadchiroli,Gadchiroli live,

कुरखेडा
: श्री आनंद मेश्राम यांनी आपल्या 35 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने पलसगड येथील बाबा फरीद देवस्थान परिसरात १,२ नव्हे तर तब्बल ५१ ठिकाणी पक्षांसाठी पाणपोई तयार केली. 

कुरखेडा तालुक्यातील पलसगड येथे हा स्थान जंगलाच्या आसपास असल्याने उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तेथे पक्ष्यांना पाणी मिळणे कठीण झाले आहे. या कारणाने आनंद मेश्राम यांनी बाबा फरीद देवस्थान परीसरात अंदाजे ४,५ एकर परिसरात ५१ ठिकाणी पक्षांसाठी पाणपोई तयार करण्याची योजना आयोजित केली.

आनंद मेश्राम यांनी ह्या कार्यक्रमासाठी बाबा फरीद देवस्थान परीसरातील जंगली पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी ५१ ठिकाणी पक्षांसाठी पाणपोई तयार केली. 

आनंद मेश्राम यांनी आपल्या बालपणापासुनच निसर्ग,पशु पक्षांवर त्यांचा खुप प्रेम आहे. ह्याच प्रेमातून त्यांनी ५१ ठिकाणी पक्षांसाठी पाणपोई तयार केली. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.