मुंबई: प्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी कंपनी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत बाबत निवेदन | Batmi Express

Be
0

Mumbai,live mumbai news,latest mumbai news,Mumbai News,Mumbai Live,Mumbai Today,

मुंबई
: मुंबईतील सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी कंपनीने बारा वर्षा पासुन नोकरीवर असलेले 53 वर्षीय जगदिश काशिकर यांना कंपनीत पुरेसे काम नसल्याचे कारण देऊन (कौटुंबीक व आर्थिक परिस्थीती समजून न घेता) त्यांना सक्तीने पंधरा मार्च पासून तीन महिन्याची मुदत देऊन सकतीने कंपनीतुन बाहेर जान्यास भाग पाडले आहे  याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना आपली नोकरी वाचवण्या बाबत निवेदन दिले आहे.

काही वरिष्ठ अधिकार यांच्या सांगण्या वरून ही कारवाई ईतर कोणत्याही कर्मचार्यांवर कारवाई न करता जाणुन बुजून ही कारवाई करण्यात येत असुन त्यांना त्यांच्या कुवतीनुसार पुरेसे काम देण्याचा प्रयत्न किंवा अन्य खात्यात त्यांना सामाविण्याचा प्रयत्न न करता कोन्टऍक्टवर असलेल्या कर्मचारी यांना प्राधान्य देऊन जगदीश काशिकर यांना कोन्टएकट वर अर्धा पगारावर काम करण्यास भाग पाडत आहेत. तरि या प्रकरणाबाबत जगदीश काशिकर न डगमगता व खचुन न जाता कंपनीच्या निर्णया बाबत योग्य वकील यांचा सल्ला घेऊन आव्हान देणार आहेत.

 जगदीश का. काशिकर ( मुक्त पत्रकार )

महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->