तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

तळोधी: इसमाने केली गळफास लावून केली आत्महत्या | Batmi Express

Talodhi,Talodhi Suicide,Talodhi Live,Talodhi News,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Suicide,

Chandrapur News,Talodhi,Talodhi News,Chandrapur,Chandrapur Suicide,Talodhi Suicide,Talodhi Live,

आज बाळापूर येथील रहिवासी जंगल शिवारात सरपन गोळा करण्याकरता गेले असताना एका पळसाच्या झाडाला एक इसम फाशीवर लटकून जंगल शिवारात पळसाच्या झाडाला गडपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. याची सूचना तळोधी बाळापुर पोलीस देण्यात आली.

त्यानंतर चौकशी केली असता तळोधी, बाळापुर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तळोदी येथील बाजार चौक परिसरातील इसम विजय नथुजी वानखेडे (६०) तळोधी बाळापूर हा इसम असल्याचे निदर्शनास आले.

सदर इसम हा येत्या तीन वर्षापासून आपल्या परिवारापासून अलिप्त एकटाच राहत असल्याने त्याने नैरासशेतून ही आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे .

तळोदी बाळापुर पोलीस स्टेशनचे निरीक्षक डी. आर . शेंडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गोवर्धन व त्यांची चम्मू पुढील तपास तळोदी बाळापूर पोलीस करीत आहेत

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.