धानोरा: १९ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेत संपवली जीवनयात्रा; कारण अस्पष्ट | Batmi Express

Dhanora,Gadchiroli,Dhanora Suicide,Crime,suicide,Dhanora News,Gadchiroli Suicide,Gadchiroli Batmya,

Dhanora,Gadchiroli,Dhanora Suicide,Crime,suicide,Dhanora News,Gadchiroli Suicide,Gadchiroli Batmya,

धानोरा : तालुक्यातील जांभळी (पिसेवडधा) येथील १९ वर्षीय विद्यार्थ्याची गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना ७ मार्चला घडली. गळफास घेवून आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव मोहित गंगाराम पदा (१९) असे आहे.  

मोहित हा इयत्ता बारावीत शिकत होता. त्याची परीक्षाही सुरू होती. मात्र त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही.


Dhanora: A 19-year-old student of Jambli (Pisevaddha) in the taluk committed suicide by hanging himself on March 7. The name of the student who committed suicide by hanging himself is Mohit Gangaram Pada (19).

Mohit was studying in class 12th. His exam was also going on. But the reason of his suicide is not yet known.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.