महागाव तालुक्यातील मुडाना गावाजवळ नवीन ट्रॅव्हल्स व ट्रॅक ची समोरासमोर जबर धडक झाली. या अपघातात दोन्ही चालक दगावले असून ट्रक वरील क्लिनर गंभीर झ जखमी झाला आहे. ही भीषण घटना मंगळवार दि. 28 फेब्रुवारी ला सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली.
ट्रॅव्हल्स व ट्रॅक ची समोरासमोर जबर धडक, दोन्ही ट्रक ड्रायव्हर जागीच ठार | Batmi Express
महागाव तालुक्यातील मुडाना गावाजवळ नवीन ट्रॅव्हल्स व ट्रॅक ची समोरासमोर जबर धडक झाली. या अपघातात दोन्ही चालक दगावले असून ट्रक वरील क्लिनर गंभीर झ जखमी झाला आहे. ही भीषण घटना मंगळवार दि. 28 फेब्रुवारी ला सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.