तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

भरधाव कार घरात शिरली, झोपलेल्या १० वर्षीय मुलाचा क्षणात मृत्यू | Batmi Express

Nagpur LIve News,Nagpur Accident,Accident,Nagpur LIve,Accident News,nagpur news,Nagpur,

Nagpur LIve News,Nagpur Accident,Accident,Nagpur LIve,Accident News,nagpur news,Nagpur,

नागपूर
:- एका भरधाव कार अनियंत्रित झाल्यामुळे चक्क ती कार एका घरात शिरली. या अपघातात घरात झोपलेला १० वर्षीय मुलाचा चिरडून मृत्यू झाला. हा अपघात गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत टीव्ही टॉवर आयबीएम रोडवर झाला.

जॉर्डन ऊर्फ विक्की फिलीप जोसेफ असे मृत मुलाचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता एक स्कॉर्पियो कार टीव्ही टॉवरकडून आयबीएम रोडवरून भरधाव जात होती. कारमध्ये दोन युवक होते. दरम्यान, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार घरात शिरली. घरात झोपलेला १० वर्षीय मुलगा जॉर्डनचा चिरडून मृत्यू झाला. तर कारमधील दोन युवकही गंभीर जखमी झाले.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.