गोंदिया: बोर्डाच्या कॉपी मुक्त अभियानाचा गोंदिया जिल्ह्यात बट्याबोळ झालय... इंग्रजीच्या पहिल्याच पेपरला खिडकीतून कॉपी पुरविण्याचा विडिओ वायरल झाला.
पहिल्याच दिवशी गोंदिया जिल्ह्यात ५ विद्यार्थी कॉपी करताना सापडलं असताना त्या ५ विद्यार्थ्यांना रस्टीकेट करण्यात झालं आहे.
गोंदियाच्या धासगाव मधील शामकिशोर पश्चिमे कला वाणिज्य तथा महाविद्यालय मध्ये खिडकीतून कॉपी पुरविण्याचा प्रकार घडला आहे. कॉपी पुरविण्यावर कडक कारवाही होईल अशी माहिती समोर आली आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.