ट्रक व कारचा भिषण अपघात; वडसा येथिल कार चालकाचा जागीच मृत्यू | Batmi Express

Chandrapur News,Chandrapur,Mul Accident,Chandrapur Accident,Accident,Mul,Chandrapur Live,Accident News,Mul News,

Chandrapur News,Chandrapur,Mul Accident,Chandrapur Accident,Accident,Mul,Chandrapur Live,Accident News,Mul News,

चंद्रपूर:- चंद्रपूर ते मुल कडे जाणाऱ्या MH 33 V 1914 क्रमांकाच्या टाटा नेक्सॉन कारने विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला गोंडसावरी गावाजवळील वळणावर पहाटे पाच वाजताच्या सुमारास जोरदार धडक दिली.

गडचिरोली जिल्ह्यातील व्यापारी शहर असलेल्या वडसा येथिल कार चालक पवन परसवाणी ह्याचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. अपघाताची माहिती प्राप्त होताच मुल पोलीस घटनास्थळी दाखल झाले असुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुल उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. घटनेची चौकशी मुल पोलीस करीत आहे.


Chandrapur: - A Tata Nexon car number MH 33 V 1914 going from Chandrapur to Mul collided head-on with an oncoming truck at a bend near Gondsavari village around 5 am.

Preliminary information has been received that the car driver Pawan Parswani died on the spot in Vadsa, a commercial town in Gadchiroli district. As soon as the information about the accident was received, Mul police reached the spot and the body was sent to Mul Upazila Hospital for post-mortem. Mul Police is investigating the incident.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.