तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

चंद्रपूरातील युवतीची हाॅस्टेलमध्ये आत्महत्या | BatmiExpress™

Chandrapur Suicide,Suicide,Aurangabad,Aurangabad Suicide,Aurangabad News,Aurangabad Live,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Live,
Chandrapur Suicide,Suicide,Aurangabad,Aurangabad Suicide,Aurangabad News,Aurangabad Live,Chandrapur,Chandrapur   News,Chandrapur Live,

औरंगाबाद:- 
औरंगाबाद जिल्ह्यातील राष्ट्रीय विधी विद्यापीठातील विद्यार्थीनीने हॉस्टेलमध्ये आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित विद्यार्थीनी चंद्रपुर जिल्ह्यातील आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, युक्ती बुजाडे ही चार वर्षांपूर्वी विधी पदवीचे शिक्षण घेण्यासाठी औरंगाबादला आली होती. सध्या ती अंतिम वर्षाला होती. तीन महिन्यानंतर तिची परीक्षा असल्यामुळे त्याची ती तयारी करीत होती. मंगळवारी सकाळी ती विद्यापीठात गेली. वर्गात हजेरी लावल्यानंतर वसतिगृहातील रुमवर परतली. रूममध्ये मित्रासोबत फोनवर बोलत असल्यामुळे रूममेट खोलीबाहेर गेली. काही वेळाने परत आल्यानंतरही तिला खोलीतून बोलण्याचा आवाज आला. त्यामुळे ती परत निघून गेली.

परंतु, अर्ध्यातासाने परत आल्यावर तिला आतून आवाज येत नव्हता आणि दरवाजा वाजविल्यानंतर प्रतिसादही मिळत नव्हता. तेव्हा तिने याविषयीची माहिती वसतिगृहाच्या कर्मचाऱ्यांना दिली.

त्यांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला तेव्हा युक्ती बेशुध्द अवस्थेत आढळली. तिला एका रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषीत केले. आत्महत्या कश्याने केली हे शवविच्छेदन अहवालानंतर कळेल. परंतु आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. या घटनेचा पुढील तपास पाेलिस करीत आहेत.

Aurangabad:- A student of National Law University of Aurangabad district committed suicide in a hostel. The concerned student is from Chandrapur district.

According to information received from the police, Yukti Bujade had come to Aurangabad four years ago to pursue her law degree. She was currently in her final year. She was preparing for her exam after three months. She went to university on Tuesday morning. After attending the class, she returned to the hostel room. The roommate went out of the room as she was talking on the phone with her friend in the room. Even after returning after some time, she heard a voice speaking from the room. So she went back.

But when she came back half an hour later, she could hear no sound from inside and there was no response after knocking on the door. Then she informed about this to the hostel staff.

When they broke the door and entered inside, they found Tukti unconscious. She was admitted to a hospital. Doctors checked her there and declared her dead. How the suicide was committed will be known after the post-mortem report. But the reason for the suicide is yet to be known. The police are investigating the incident further.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.