एजाज पठाण, मालेवाडा - सन 2022 च्या सर्व साधारण बदली मधे पोलिस मदत केंद्र मालेवाडा येथून बदली होऊन जाणाऱ्या अमलदार व महिला पोलिस अमलदार यांना पोलीस मदत केंद्र मालेवाडा तर्फे निरोप देऊन सत्कार समारंभ कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले होते .
या प्रसंगी पोलिस मदत केंद्र मालेवाडा येथील प्रभारी अधिकारी नारायण राठोड तसेच पो उप नि भारत निकाळजे ,पो उप नि हलामी ,पो उप नि मातेरे साहेब तसेच
सर्व अमलदार उपस्थित होते प्रसंगी सर्व अमलदार यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येऊन कार्यक्रमाची सांगता स्नेह भोजनाने झाली.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.