तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

चंद्रपूर: माझ्या जंगलात पार्टी नको करू भाऊ... नाहीतर वाघ धावणारचं ना भाऊ... | Batmi Express

Chandrapur Tiger Attack,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News Live,Chandrapur Today,Chandrapur News,Chandrapur News IN Marathi,

Chandrapur Tiger Attack,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News Live,Chandrapur Today,Chandrapur  News,Chandrapur News IN Marathi,

चंद्रपूर
:- ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील मोहर्ली पद्मापूर मार्गाने जाताना दोन चारचाकी वाहने ताडोबा बफर सफरीच्या रस्त्यावर थांबली. त्यातील पर्यटक खाली उतरून मोठ्या आवाजात गाणी लावून पार्टी करत असल्याचे स्थानिक पर्यटक मार्गदर्शक व जिप्सी चालकाच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने मोहर्ली वनपरिक्षेत्र कार्यालयात माहिती दिली.वनविभागाची चमू तात्काळ घटनास्थळी दाखल झाली.

ज्या परिसरात भर दिवसा वाघ रस्त्याने चालताना दिसतो, आशा संवेदनशील परिसरात वाहनाखाली उतरून मोठमोठ्याने गाणी वाजवून पार्टी करणे म्हणजे वाघाच्या तोंडी आयता घास देण्यासारखे आहे.या घटनेत वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी बाहेरच्या राज्यातून आलेल्या या वाहनचालकांकडून पाच हजार रुपये दंड आकारला व त्यांना जंगलाबाहेर काढण्यात आले.


Chandrapur:- Two four-wheelers stopped on Tadoba Buffer Safari road while passing through Mohrli Padmapur route of Tadoba-Andhari tiger project. The local tourist guide and gypsy driver noticed that the tourists got down and were partying loudly. He immediately informed the Mohrli forest area office. A team of the forest department immediately reached the spot.

In an area where a tiger can be seen walking on the road during the day, partying under the vehicle and playing loud songs in an Asha sensitive area is like giving a rectangle of grass in the mouth of a tiger.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.