'
30 seconds remaining
Skip Ad >

चंद्रपूर: पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम | Batmi Express

0

Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News Live,Chandrapur Today,Chandrapur  News,Chandrapur News IN Marathi,

चंद्रपूर, दि. 25 :
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिन समारंभानिमित्त  ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या शुभहस्ते गुरुवार, दि. 26 जानेवारी रोजी सकाळी 9.15 वाजता पोलिस मैदान, पोलिस मुख्यालय, चंद्रपूरच्या प्रांगणात संपन्न होणार आहे, असे जिल्हा प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे. 

Chandrapur, Dt. 25 : The main government program of flag hoisting on the occasion of 73rd anniversary of the Republic Day of India under the auspices of the State Minister for Forests, Cultural Affairs and Fisheries and District Guardian Minister Sudhir Mungantiwar on Thursday, dt. It has been informed through the district administration that it will be concluded on January 26 at 9.15 am in the police ground, police headquarters, Chandrapur.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×